Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

श्री रामकृष्ण परमहंस यांच्या जयंती निमित्त पंतप्रधानांतर्फे श्रद्धांजली अर्पण

 

 


पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी श्री रामकृष्ण परमहंस यांना त्यांच्या जयंती निमित्त श्रद्धांजली अर्पण केली.

“मी रामकृष्ण परमहंस यांच्या जयंती निमित्त त्यांना नमस्कार करतो. त्यांनी एकता आणि बंधु भावाची भावना जोपासली. त्यांनी ”विभाजनेपासून मुक्त ”

समाजाचे स्वप्न पहिले होते. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.”

पंतप्रधानांनी मागील वर्षात सादर केलेल्या एका भाषणा बाबत अनुभव सांगितले , ज्यात त्यांनी श्री रामकृष्ण परमहंस यांना श्रद्धांजली दिली होती.

भाषणाचा दुवाः https://www.narendramodi.in/pm-modi-addresses-sri-ram-krishna-vachanmitra-satram-tiruvalla-via-video-conferencing-534416

PIBMUM/ B. Gokhale