पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेत वादळी हवामानामुळे झालेल्या जीवितहानीबदृल दु:ख व्यक्त केले आहे.
“श्रीलंकेत वादळी हवामानामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख आणि सहानुभूती.
श्रीलंका सरकार आणि तिथल्या जनतेला सहाय्य करण्यासाठी आम्ही निग्रहाने उभे आहोत. तातडीने सहाय्य पाठवण्यात येत आहे” असं पंतप्रधानांनी म्हटले आहे.
J.Patankar/ B.Gokhale / M. Desai
Deepest condolences and sympathies at loss of lives in Sri Lanka due to inclement weather: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 19, 2016
We stand resolutely to help the Government and people of Sri Lanka. Assistance being rushed on emergency basis: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 19, 2016