Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

श्रीलंकेविरुद्ध ऐतिहासिक मालिका विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधानांकडून भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन


श्रीलंकेविरुद्ध ऐतिहासिक मालिका विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान म्हणाले, ‘श्रीलंकेविरुद्ध ऐतिहासिक मालिका विजयासाठी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन. संघाच्या प्रभावी कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे.’

S.Kane/S.Tupe