Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संगीत नाटक अकादमीच्या कलाकारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली

संगीत नाटक अकादमी कलाकारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. पंडित बिरजू महाराज, पंडित विश्वमोहन भट्ट, पंडित अजॉय चक्रवर्ती, अरुणा साईराम, अतुल तिवारी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष शेखर सेन यावेळी उपस्थित होते.

N.Chitale/S.Tupe