Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संवत्सरी निमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा


संवत्सरी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“संवत्सरीच्या शुभेच्छा. हा दिवस समाजामध्ये एकोप्याची भावना आणखी वृध्दींगत करेल अशी मी आशा करतो. मिच्छामी दुक्कडम”, असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

S. Mhatre/S.Tupe