उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे
संसदेत सादर होणार असलेल्या मोटर वाहन(सुधारणा) विधेयक 2016 मधील बदलांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी : रस्ते वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठी सुधारणा
31 Mar, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोटार वाहन(सुधारणा) विधेयक 2016 मधील बदलांना मंजुरी देण्यात आली आहे. हे विधेयक संसदेत सादर करण्यात येणार आहे.