Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सनदी लेखापाल दिनानिमित्त पंतप्रधानांकडून सर्व सनदी लेखापालांना शुभेच्छा


सनदी लेखापाल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सनदी लेखापालांना शुभेच्छा दिल्या आहेत. अर्थशास्त्राच्या क्षेत्रात सनदी लेखापालांच्या महत्त्वाबाबत आपले विचार व्यक्त करणारा एक व्हिडिओ देखील पंतप्रधानांनी सामाईक केला आहे.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;

“आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सनदी लेखापालाची महत्त्वाची भूमिका आहे. सनदी लेखापाल दिनानिमित्त सर्व सनदी लेखापालांना माझ्याकडून शुभेच्छा. देशाच्या अर्थव्यवस्थेची अधिकाधिक वृद्धी करण्यासाठी आणि पारदर्शकता निर्माण करण्यासाठी त्यांनी आपली कठोर मेहनत कायम सुरू ठेवावी.”

****

S.Tupe/ShaileshP/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]