Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना अभिवादन केले

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना अभिवादन केले

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना अभिवादन केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले

पंतप्रधान म्हणाले, ” सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना वंदन करतो. देशासाठी त्यांनी दिलेल्या महान योगदानाचे आपण स्मरण करूया .”

पी.आई. बी/ बी.गोखले/ एस. काणे