पीएम्इंडिया
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. सरदार वल्लभभाई पटेल हे त्यांच्या अतुलनीय देशसेवेबद्दल आणि एकात्मतेच्या संदेशाबद्दल सदैव स्मरणात राहतील असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना मन:पूर्वक अभिवादन. सरदार पटेल यांची देशसेवा कायम स्मरणात राहील आणि त्यांच्या एकात्मतेच्या संदेशातून आपल्याला कायम प्रेरणा मिळत राहील असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
J.Patnakar/S.Tupe/M.Desai
On his Punya Tithi, salutations to Sardar Patel. We remember his exemplary service & are inspired by his message of unity & integration.
— Narendra Modi (@narendramodi) December 15, 2015