Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सशस्त्र दल ध्वजदिनानिमित्त सशस्त्र दलाचे सैनिक आणि मान्यवरांना पंतप्रधानांचा सलाम

सशस्त्र दल ध्वजदिनानिमित्त सशस्त्र दलाचे सैनिक आणि मान्यवरांना पंतप्रधानांचा सलाम


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र दल ध्वज दिनानिमित्त आज सशस्त्र दलाचे सैनिक आणि मान्यवरांना सलाम केला.

“सशस्त्र दल ध्वज दिनानिमित्त आपण आपल्या शूर सैनिकांच्या पराक्रम आणि त्यागाला सलाम करुया आणि त्यांच्या कल्याणासाठी आपण वचनबद्ध आहोत” असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

N.Sapre/S.Mhatre/P.Malandkar