पीएम्इंडिया
भारत-चीन यांच्यातल्या दुसऱ्या अनौपचारिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मामल्लपूरम येथे असताना समुद्रकिनारी फेरफटका मारतेवेळी त्यांना काव्य स्फुरले.
‘हे सागर तुझे प्रणाम’ या शीर्षकाच्या या काव्यात पंतप्रधानांचा सागराशी असलेला भावपूर्ण बंध प्रतीत होत आहे.
@narendramodi या आपल्या ट्विटरहॅन्डलवर पंतप्रधानांनी आपली कविता जनतेसाठी शेअर केली आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
कल महाबलीपुरम में सवेरे तट पर टहलते-टहलते सागर से संवाद करने में खो गया।
— Narendra Modi (@narendramodi) October 13, 2019
ये संवाद मेरा भाव-विश्व है।
इस संवाद भाव को शब्दबद्ध करके आपसे साझा कर रहा हूं- pic.twitter.com/JKjCAcClws