Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सामूहिक उत्साह आणि कृती राष्ट्राला समृद्ध करतात यावर भर देणारे पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित केले सामायिक


नवी दिल्ली, 24 जून 2026

सामूहिक समर्पण आणि प्रयत्नांमुळे राष्ट्राची समृद्धी अक्षय राहते; यावर भर देणारे एक संस्कृत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे. याच भावनेतून समाजात नवी ऊर्जा संचारते आणि विकासाचे संकल्प पूर्ण करण्याचा मार्ग ती प्रशस्त करते.

पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित आज सामायिक केले .

“यत्रोत्साहसमारम्भो यत्रालस्यविहीनता।

नयविक्रमसंयोगस्तत्र श्रीरचला ध्रुवम्॥”

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:

“सामूहिक समर्पण आणि प्रयत्नांमुळे राष्ट्राची समृद्धी अक्षय राहते. याच भावनेतून समाजात नवी ऊर्जा संचारते आणि विकासाचे संकल्प पूर्ण करण्याचा मार्ग ती प्रशस्त करते.

यत्रोत्साहसमारम्भो यत्रालस्यविहीनता।

नयविक्रमसंयोगस्तत्र श्रीरचला ध्रुवम्॥”

शैलेश पाटील/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai