पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 21 जुलै 2026
सिक्कीममधील नामची येथे बांधकाम सुरू असलेला बोगदा कोसळल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र दुःख व्यक्त केले आहे.त्यांनी शोकाकुल कुटुंबांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त केल्या आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली.
पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबाला पीएमएनआरएफ मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान तर जखमींना 50,000 रुपये मदतीची घोषणाही केली.
आपल्या एक्स समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे:
सिक्कीममधील नामची येथे बांधकाम सुरू असलेला बोगदा कोसळल्याने झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दुःख झाले आहे. मी शोकाकुल कुटुंबांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो.
मृतांच्या निकटवर्तीयांना पीएमएनआरएफ मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील:
पंतप्रधान @narendramodi”
Anguished by the loss of lives due to the collapse of an under-construction tunnel in Namchi, Sikkim. I extend my deepest condolences to the bereaved families. I pray that those injured recover at the earliest.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of…
— PMO India (@PMOIndia) July 21, 2026
आशिष सांगळे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com