पीएम्इंडिया
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) 46 व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीआयएसएफ जवानांच्या शौर्याला सलाम केला.
“सीआयएसएफच्या 46 व्या स्थापना दिनानिमित्त, मी सीआयएसएफ जवानांच्या शौर्याला आणि वर्षोनुवर्षे ते ज्या प्रकारे देशाची सेवा करत आहेत त्यांच्या कर्तव्य दक्षतेला सलाम करतो. देशातल्या महत्त्वपूर्ण उद्योगांना सुरक्षा प्रदान करुन सीआयएसएफ देशाच्या विकासात मोलाचे योगदान देत आह” असे पंतप्रधानांनी सांगितले.