Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सीमांचल एक्सप्रेसचे डबे घसरून झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमांचल एक्सप्रेसचे डबे घसरून झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान म्हणाले, “मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी मी प्रार्थना करतो. रेल्वे, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन अपघातानंतर शक्य ती सर्व मदत पुरवत आहे. ”

S.Tupe/S.Kane/P.Kor