Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला टेबल टेनिस संघाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत, सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला टेबल टेनिस संघाचे अभिनंदन केले आहे.

भारतीय महिला टेबल टेनिस संघासाठी ऐतिहासिक सुवर्णपदक, या संघाचे अभिनंदन.या कामगिरीने आनंद झाल्याचे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

***

NS/NC