पीएम्इंडिया
सौदी अरेबियातल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
मक्केहून आलेली बातमी दु:खद आहे. चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीमुळे आपल्याला वेदना झाल्या. मृत व्यक्तींच्या कुटुंबियाच्या दु:खात आपण सहभागी असून जखमी व्यक्ती बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना करत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
S.Kulkarni/S.Tupe
Distressing news from Mecca. Pained at loss of lives due to the stampede. Condolences to families of the deceased & prayers with the injured
— Narendra Modi (@narendramodi) September 24, 2015