Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्क्रॅमजेट रॉकेट इंजिनच्या यशस्वी चाचणीबद्दल पंतप्रधानांकडून “इस्रो”च्या संशोधकांचे अभिनंदन


स्क्रॅमजेट रॉकेट इंजिनच्या यशस्वी चाचणीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “इस्रो”च्या संशोधकांचे अभिनंदन केले आहे.

“आमच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे आणि दिलेल्या सर्वोत्कृष्ट योगदानामुळे स्क्रॅमजेट रॉकेट इंजिनची चाचणी यशस्वी होऊ शकली आहे. “इस्रो”चे अभिनंदन आमच्‍या शास्‍त्रज्ञांमुळे आणि अंतराळ कार्यक्रमामुळे भारताची मान पुन्हा एकदा अभिमानाने, गर्वाने उंचावली आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/S.Bedekar/Anagha