Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्मार्ट सिटी चॅलेंजच्या विजेत्यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


स्मार्ट सिटी चॅलेंजच्या विजेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

स्मार्ट सिटी चॅलेजच्या विजेत्यांचे अभिनंदन. अंमलबजावणीसाठी या शहरांनी पुढाकार घेतला असून, त्यासाठी तसेच देशाच्या शहरी भागाच्या कायापालटासाठी पंतप्रधानांनी शुभेच्छाही व्यक्त केल्या आहेत.

स्मार्ट सिटी चॅलेंजचे विजेते ठरविण्यासाठी विविध मंचावर सर्वंकष चर्चेत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानत असल्याचंही पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे.

N. Chitale / I. Jhala / M. Desai