Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली


स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.

“आदरणीय स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी वंदन करतो. स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शतश: प्रणाम”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

S.Tupe/M.Desai