Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हजरत इमाम हुसेन यांना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हजरत इमाम हुसेन (एएस) यांच्या सर्वोच्च त्यागाचे तसेच सत्य व न्यायाप्रति असलेल्या त्यांच्या अतूट वचनबद्धतेचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली. इमाम हुसेन यांचे जीवन व त्यांचे बलिदान हे धैर्य आणि दृढ विश्वासाच्या सामर्थ्याची निरंतर आठवण करून देणारे आहे, असे मोदी यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर पोस्ट केले:

“हजरत इमाम हुसेन (एएस) यांचे बलिदान अनेकांना सत्य आणि न्यायाच्या मार्गावर ठाम राहण्याची प्रेरणा देत आहे. हे धैर्य आणि दृढ विश्वासाच्या निरंतर शक्तीची आठवण देखील करून देते.”

***

शिल्पा पोफळे/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai