Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हनुमान जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“हनुमान जयंतीनिमित्त सर्व देशवासीयांना अनेक शुभेच्छा,” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/M.Pange/Anagha