Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हनुमान जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा


नवी दिल्‍ली, 6 एप्रिल 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. या पावन पर्वानिमित्त मी भगवान हनुमान यांच्या चरणी वंदन करून प्रत्येकाच्या कल्याणाची कामना करतो. “

 

* * *

S.Patil/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai