पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“हनुमान जयंती निमित्त आपण जनतेला शुभेच्छा देतो” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
M.Pange /S.Tupe/M.Desai
Hanuman Jayanti greetings to everyone. pic.twitter.com/ddq5RSFTty
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2016