पीएम्इंडिया
हिंदी दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
“हिंदी दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/M.Pange/Anagha
हिन्दी दिवस के अवसर पर बहुत-बहुत शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) September 14, 2017