Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हिमाचल प्रदेशच्या स्थापना दिनानिमित्त प्रदेशातील जनतेला पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा


हिमाचल प्रदेशच्या स्थापना दिनानिमित्त प्रदेशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

 एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले; 

“हिमाचल प्रदेशातील माझे कुटुंबीय निसर्ग – कला आणि संस्कृतीवरील प्रेमासोबतच त्यांच्या धैर्य आणि शौर्यासाठी ओळखले जातात. आपला गौरवशाली वारसा जपण्यासाठी ते नेहमीच समर्पित राहिले आहेत. राज्य स्थापना दिनानिमित्त त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.”

***

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai