पीएम्इंडिया
हिमाचल प्रदेशमधल्या बस अपघातात झालेल्या जीवितहानीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
“हिमाचल प्रदेशमध्ये बस अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या होवोत” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/S.Kulkarni/P.Malandkar
My thoughts are with those who lost their loved ones in the tragic bus accident in Himachal Pradesh. May those injured recover quickly: PM
— PMO India (@PMOIndia) July 20, 2017