Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हिमाचल प्रदेशातील चंबा येथील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


नवी दिल्‍ली, 8 ऑगस्‍ट 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील चंबा येथील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी व्यक्ती लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो, असे मोदी यांनी म्हटले आहे.

एक्स वरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले की,

हिमाचल प्रदेशातील चंबा येथे दुर्घटनेत झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी मी  प्रार्थना करतो. @narendramodi

 

* * *

सुषमा काणे/राज दळेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai