Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हुतात्मा दिनानिमित्त पंतप्रधानांची महात्मा गांधी आणि देशातील इतर हुतात्म्यांना श्रद्घांजली

हुतात्मा दिनानिमित्त पंतप्रधानांची महात्मा गांधी आणि देशातील इतर हुतात्म्यांना श्रद्घांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आणि महात्मा गांधींना हुतात्मा दिनी श्रद्धांजली अर्पण केली.

“परमपुज्य बापूंना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त शतश: प्रणाम. तसेच देशासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आज हुतात्मा दिनी माझी श्रद्घांजली.”

B. Gokhale / M. Desai