पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला होळी सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
“होळीच्या पवित्र सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या सणाच्या निमित्ताने सगळीकडे आनंद आणि आपुलकीचे वातावरण कायम राहो,” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/M. Pange/D.Rane
होली के पावन पर्व की सभी को हार्दिक शुभकामनाएं। Greetings on the festival of colours, Holi. May the festival spread joy & warmth everywhere.
— Narendra Modi (@narendramodi) March 13, 2017