पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले ,” होळीच्या पवित्र प्रसंगी सर्व देशबांधवांना खूप-खूप शुभेच्छा .”
होली के पावन पर्व की सभी देशवासियों को ढेरों शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) March 2, 2018
Wishing everyone a Happy Holi!