Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

19 वर्षाखालील युवांसाठीच्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचं पंतप्रधानांकडून अभिनंदन


19 वर्षाखालील युवांसाठीचा विश्व चषक पटकावणाऱ्या भारतीय संघांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

युवा क्रिकेटपटूंच्या दिमाखदार कामगिरीने स्फुरण मिळाले आहे. 19 वर्षाखालील जागतिक चषक जिंकल्याबद्दल अभिनंदन. या विजयाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/N.Chitale/P.Kor