Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

1965 च्या युध्दाला 50 वर्ष झाल्यानिमित्त मातृभूमीसाठी लढणाऱ्या शूर सैनिकांना पंतप्रधानांचा सलाम

1965  च्या युध्दाला 50 वर्ष  झाल्यानिमित्त  मातृभूमीसाठी  लढणाऱ्या शूर सैनिकांना पंतप्रधानांचा सलाम


1965 च्या युध्दाला 50 वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेन्‍द्र मोदी यांनी शूर सैनिकांना सलाम केला आहे.

आपल्या सैन्याचे शौर्य नेहमीच स्फूर्तीदायी आहे. प्रत्येक अडथळयांवर मात करत ते भारताच्या एकता आणि अखंडतेचे रक्षण करतात.

लाल बहादुर शास्त्री यांच्या बहुआयामी नेतृत्वाचे स्मरण करता 1965 च्या युध्दात खंबीर नेतृत्व करत ते राष्ट्राचा शक्तीस्रोत बनले होते असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.