Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री कलिखो पॉल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांना शोक


पंतपधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री कलिखो पॉल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

“कलिखो पॉल यांच्या दु:खद निधनाबद्दल त्यांचे कुटूंब आणि त्यांच्या समर्थकांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. त्यांनी अरुणाचल प्रदेशची केलेली सेवा नेहमीच स्मरणात राहिल”, असे पंतप्रधानांनी सांगितले.

BG/SM/AK