पीएम्इंडिया
जन्माष्टमीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
“जय श्रीकृष्ण”, आपणा सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
***
AKT/NT
जय श्री कृष्ण! आप सभी को जन्माष्टमी की शुभकामनाएं। Janmashtami greetings to all.
— Narendra Modi (@narendramodi) August 25, 2016