Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारताच्या समृद्ध सांगीतिक परंपरेचे जतन आणि उत्सव करण्याच्या प्रयत्नांचा पंतप्रधानांनी केली  प्रशंसा


भारताची समृद्ध सांगीतिक परंपरा जपण्याच्या आणि तिचा उत्सव साजरा करण्याच्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. यामुळे, देशातील युवा वर्ग आणि आपली संस्कृती यातील बंध अधिक दृढ होतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

कला रामनाथ यांनी केलेल्या ट्वीटला प्रतिसाद देतांना, पंतप्रधानांनी म्हटले आहे;

अद्वितीय प्रयत्न, यातून भारताच्या समृद्ध सांगीतिक परंपरेचे जतन करण्याचा आपला ध्यास आणि समर्पण दिसून येते. यामुळे, आपले युवा आणि भारतीय संस्कृती यातील बंध अधिक घट्ट होतील, असा मला विश्वास आहे.

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai