Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमेरिकेतील रिमोट सेन्सिंग उपग्रह माहितीच्या आदान -प्रदान आणि वापराच्या सहकार्यासाठी इसरो आणि अमेरिका भौगोलिक सर्वेक्षण यांना मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला अमेरिकेतील रिमोट सेन्सिंग उपग्रह माहितीच्या आदान -प्रदान आणि वापराच्या सहकार्यासाठी इसरो आणि अमेरिका भौगोलिक सर्वेक्षण यांच्यातील सामंजस्य कराराबाबत माहिती देण्यात आली. ९ जुलै २०१६ रोजी बंगळुरू इथे या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

या करारामुळे इसरोला भारतात यूएसजीएस लँडसैट -७ आणि ८ तर यूएसजीएसला इसरोच्या रिसोर्ससैट -२ ची माहिती मिळू शकेल.

(BG/Kane)