Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट


नवी दिल्‍ली, 20 डिसेंबर 2023 

 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज खासदारांच्या प्रतिनिधीमंडळासह आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने, ‘एक्स’ या समाज माध्‍यमावर  म्हटले आहे की:

“पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, खासदारांच्या प्रतिनिधीमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.”

 

* * *

S.Bedekar/R.Aghor/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai