Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अपहृत बल्गेरियन जहाज “रुएन” च्या सुटकेसंदर्भात भारतीय नौदलाने केलेल्या कारवाईबाबत बल्गेरिया प्रजासत्ताकच्या राष्ट्रपतींना, पंतप्रधानांनी दिला प्रतिसाद


भारतीय नौदलाने अपहृत बल्गेरियन जहाज “रुएन” आणि त्याच्या चालकासह यातील 7  बल्गेरियन नागरिकांची  सुटका केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बल्गेरिया प्रजासत्ताकचे राष्ट्रपती श्री रुमेन रादेव यांना प्रतिसाद  दिला आहे. हिंद महासागर क्षेत्रातील जलवाहतुकीच्या स्वातंत्र्याचे संरक्षण आणि चाचेगिरी आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे यावर भर देत पंतप्रधानांनी याबाबत समाधान व्यक्त केलं आहे.

आपल्या X पोस्टवर पंतप्रधानांनी म्हटले आहे,:

“बल्गेरिया प्रजासत्ताक राष्ट्राध्यक्ष आपल्या संदेशाचे स्वागत आहे. 7 बल्गेरियन नागरिक सुरक्षित आहेत आणि लवकरच मायदेशी परतणार आहेत,यांचा आम्हाला आनंद होत आहे. भारत हिंद महासागरातील नौकानयन स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी तसेच चाचेगिरी आणि दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी वचनबद्ध आहे”.

***

NM/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai