Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी बांग्लादेशच्या पंतप्रधानांप्रती व्यक्त केली कृतज्ञता


कोविड -19 आणीबाणी निधीसाठी योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, बांग्लादेशच्या पंतप्रधान श्रीमती शेख हसीना यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

“कोविड -19 आणीबाणी निधीसाठी 15 लाख डॉलरचे योगदान दिल्याबद्दल बांग्लादेशच्या पंतप्रधान श्रीमती शेख हसीना यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आमच्या मनातील ऐक्यभावना आणि एकत्रित कार्य, यांद्वारे आम्ही कोविड-19 मुळे उत्पन्न झालेल्या आव्हानावर नक्कीच मात करु.” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/J.Waishampayan/P.Malandkar