पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 14 मार्च 2024
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दुखापतीतून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले:
“ममता दीदींनी लवकर बरे होण्यासाठी आणि त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो. @MamataOfficial”
I pray for a quick recovery and the best health for Mamata Didi. @MamataOfficial
— Narendra Modi (@narendramodi) March 14, 2024
* * *
आशिष सांगळे/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
I pray for a quick recovery and the best health for Mamata Didi. @MamataOfficial
— Narendra Modi (@narendramodi) March 14, 2024