Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक करत सांगितले, भगवान महावीरांच्या संदेशात अद्भुत प्रेरणा आहे


नवी दिल्‍ली, 31 मार्च 2026

 

भगवान महावीरांच्या सत्य, सद्भाव,सदाचरण आणि समानतेवर आधारित संदेशात अद्भुत प्रेरणा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.  ”त्यांचे महान विचार मानवतेसाठी सदैव मार्गदर्शक राहतील”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे – 

“श्रूयतां धर्मसर्वस्वं श्रुत्वा चैवावधार्यताम्।

आत्मनः प्रतिकूलानि परेषां न समाचरेत्॥”

पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले : 

”भगवान महावीरांच्या सत्य, सद्भाव,सदाचरण आणि समानतेवर आधारित संदेशात अद्भुत प्रेरणा आहे.  त्यांचे महान विचार मानवतेसाठी सदैव मार्गदर्शक राहतील. 

श्रूयतां धर्मसर्वस्वं श्रुत्वा चैवावधार्यताम्।

आत्मनः प्रतिकूलानि परेषां न समाचरेत्॥”

 

* * *

हर्षल आकुडे/सोनाली काकडे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai