Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी आचार्य श्री पद्मसागर सुरीश्वर जी यांची घेतली भेट


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आचार्य श्री पद्मसागर सुरीश्वर जी महाराज यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;

“आचार्य श्री पद्मसागर सुरीश्वर जी महाराज साहिब यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.”

***

हर्षल अकुडे/सोनाली काकडे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com


Goa

Follow us on social media: PM India@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji   PM India /pibpanaji  PM Indiapibgoa@gmail.com  PM India/PIBPanaji   PM India /pibpanaji