पीएम्इंडिया
हस्तलिखितांच्या जतनासाठी आचार्य श्री कैलाससागरसूरी ज्ञानमंदिर करत असलेल्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. ”अशा प्रकारचे कार्य हिरीरीने करणारे आणि भावी पिढ्या आपल्या समृद्ध इतिहासाशी जोडलेल्या राहतील, याची सुनिश्चिती करणारे असे अनेक उत्साही समूह आपल्या देशात आहेत, याचा मला अभिमान वाटतो,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले आहे :
”हस्तलिखितांच्या जतनासाठी आचार्य श्री कैलाससागरसूरी ज्ञानमंदिर करत असलेल्या प्रयत्नांची मला एक झलक पाहता आली. अशा प्रकारचे कार्य हिरीरीने करणारे आणि भावी पिढ्या आपल्या समृद्ध इतिहासाशी जोडलेल्या राहतील, याची सुनिश्चिती करणारे असे अनेक उत्साही समूह आपल्या देशात आहेत, याचा मला अभिमान वाटतो ”
Saw a glimpse of the work being done by Acharya Shri Kailasasagarsuri Gyanmandir towards preserving manuscripts. I am proud that our nation has many such passionate teams that are at the forefront of this, ensuring that the coming generations remain connected to our rich history. pic.twitter.com/E5LMxgjCem
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2026
***
हर्षल अकुडे/सोनाली काकडे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
Goa
Follow us on social media:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pibpanaji
pibgoa@gmail.com