Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत पंतप्रधानांकडून तीव्र चिंता व्यक्त.


 

आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र चिंता व्यक्त केली आहे. आशा भोसले यांना उत्तम आरोग्य लाभावे आणि त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली आहे.

पंतप्रधानांनी ‘एक्स या सामाजिक माध्यमांवरील एका संदेशात म्हटले आहे की,

आशा भोसले जी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे ऐकून मला तीव्र चिंता वाटत आहे. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, यासाठी मी प्रार्थना करतो.

***

अंबादास यादव/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com