Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून संसद परिसरात अभिवादन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त संसद भवन परिसरात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले,
‘संसद भवन परिसरात महात्मा फुले यांना अभिवादन केले. त्यांचे विचार आणि आदर्श कोट्यवधी लोकांना प्रेरणा व बळ देत राहोत.”

“संसदेच्या आवारात महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. त्यांचे आदर्श असंख्य लोकांना बळ आणि उमेद देत राहोत हीच कामना.”

***

नेहा कुलकर्णी/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com