पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या मथुरा इथे बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
या दुर्दैवी अपघातात प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांविषयी पंतप्रधानांनी मनःपूर्वक संवेदना व्यक्त केल्या. या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींनी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी आपली प्रार्थना,असे मोदी यांनी सांगितले. स्थानिक प्रशासन या दुर्घटनेमुळे बाधित झालेल्यांना सर्वतोपरी मदत पुरवत आहे असेही पंतप्रधानांनी पुढे नमूद केले.
पंतप्रधानांनी X वर लिहिले:
“उत्तर प्रदेशातील मथुरा इथे बोट उलटल्यामुळे झालेल्या दुर्घटनेने दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींनी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन बाधितांना मदत करत आहे.”
Deeply pained by the mishap due to the capsizing of a boat in Mathura, Uttar Pradesh. My condolences to those who have lost their near and dear ones. I pray for the speedy recovery of the injured. The local administration is assisting those affected: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 10, 2026
***
निलिमा चितळे/निखिलेश चितळे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com