पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील कटिहार येथे झालेल्या दुर्दैवी अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून ही घटना अत्यंत वेदनादायक असल्याचे नमूद केले.
पंतप्रधानांनी या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या तसेच जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना केली.
पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) मृतांच्या निकटवर्तीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये आर्थिक मदत जाहीर केली.
पंतप्रधानांनी ‘एक्स’वर लिहिले:
“बिहारमधील कटिहार येथील अपघात अत्यंत वेदनादायक आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना.
मृतांच्या निकटवर्तीयांना पीएमएनआरएफमधून प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जातील. जखमींना 50,000 रुपये दिले जातील.”
The mishap in Katihar, Bihar, is extremely painful. Condolences to those who have lost their loved ones. May the injured recover at the earliest.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM…
— PMO India (@PMOIndia) April 11, 2026
***
सुषमा काणे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com