पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 2026 च्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले. अनाहत सिंग हिने सुवर्णपदक जिंकून जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी पहिली भारतीय स्क्वॉश खेळाडू होण्याचा मान मिळवला. याबद्दल त्यांनी अत्यंत सार्थ अभिमान व्यक्त केला.
पंतप्रधानांनी नमूद केले की, या यशामुळे तरुणांमध्ये स्क्वॉश हा खेळ अधिक लोकप्रिय होईल.
एक्स (X) समाजमाध्यमावरील एका टिप्पणीमध्ये पंतप्रधान लिहितात:
“2026 च्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेमध्ये एक ऐतिहासिक कामगिरी.
सुवर्णपदक जिंकल्याबद्दल आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी पहिली भारतीय स्क्वॉश खेळाडू ठरल्याबद्दल अनाहत सिंगचा अभिमान वाटतो. या यशामुळे तरुणांमध्ये स्क्वॉश हा खेळ अधिक लोकप्रिय होण्यास मदत होईल.
@Anahat_Singh13″
A historic feat at the 2026 World Junior Squash Championship.
Proud of Anahat Singh for winning the Gold Medal and becoming the first Indian squash player ever to win the World Junior Championship title. This accomplishment will further popularise squash among the youth.… pic.twitter.com/NtvHnrKNDQ
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2026
***
सुषमा काणे/आशुतोष सावे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]