भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली . यावेळी एका लहान मुलीने गायलेले भजन पंतप्रधानांनी ऐकले.
दिवाळीच्या उत्सवादरम्यान राम आणि सरयू यांच्या आगमनाने वातावरण अधिकच पवित्र आणि दिव्य झाले आहे;अशी या हृदयस्पर्शी क्षणांची आठवण सांगताना पंतप्रधान म्हणाले आहेत.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे;
“दिवाळीच्या उत्सवादरम्यान राम आणि सरयू यांच्या आगमनाने वातावरण अधिकच पवित्र आणि दिव्य झाले आहे.”
दीपावली के माहौल में राम और सरयू का आगमन हुआ है। इससे दीपावली का वातावरण और भी पावन एवं दिव्य हो गया है।
@surya_14kumar https://t.co/B6vwr35Iwm
— Narendra Modi (@narendramodi) November 6, 2026
***
Sushma Kane / Sampada Patgaonkar / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
दीपावली के माहौल में राम और सरयू का आगमन हुआ है। इससे दीपावली का वातावरण और भी पावन एवं दिव्य हो गया है। @surya_14kumar https://t.co/B6vwr35Iwm
— Narendra Modi (@narendramodi) November 6, 2026